Interview : Gaurav Ghatnekar and Shruti Marathe | मालिकेची निर्मिती करताना | Nava Gadi Nava Rajya
2022-08-08
1
श्रुती मराठे आणि गौरव घाटनेकर झी मराठीच्या नवा गडी नवं राज्य या मालिकेतून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतायेत. मालिकेच्या कास्टिंगपासून ते कोकणात शूट करायचा अनुभव जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.